कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत अवैधरित्या दारू काढणाऱ्या 11 महिला आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत दिनांक 16 मे रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांना छापा टाकून देशी दारू मोहापूर दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे अवैध हातभट्टीची मोहा फुलाची दारू काढून जवळ बाळगून विक्री करणाऱ्या 11 महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला