अंधेरी: मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आरे मिल्क कॉलनीत आदिवासींसोबत दिवाळी साजरी
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील आरे मिल्क कॉलनी परिसरात आदिवासींशी एकत्र येऊन दिवाळी साजरी केली. लहान मुलांना शैक्षणिक साहित्य, खेळणी, फटाके, बिस्किटे आणि सायकलींचे वाटप करण्यात आले.