Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

नरखेड: अवैधरित्या रेतीची चोरी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद; नरखेड पोलिसांची कामगिरी

Narkhed, Nagpur | Aug 3, 2026
नरखेड पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, अवैधरित्या विनापरवाना रेतीची चोरीची वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी करून आरोपींना ताब्यात घेतले आणि रेती व टिप्पर जप्त करण्यात आले.