भिवापूर: भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत 24 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
श्री हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक चार जुलै रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 23 पोलीस स्टेशनल वरील आरोपितांची आरोपी परेड घेण्यात आली भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत 24 आरोपींची आरोपी परेड देण्यात आली