Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: कडबी खेडा शेत शिवारात वाघाची दहशत

Ramtek, Nagpur | Apr 15, 2026
कडबी खेडा येथील शेत शिवारात मागील काही दिवसांपासून वाघ दिसल्याने परिसरातील शेतकरी,शेतमजूर,ग्रामस्थात भीतीचे वातावरण आहे. अशातच बुधवार दि 15 एप्रिल ला दुपारनंतर वाघाने दर्शन दिल्याने शेतकरी पुरते घाबरले आहेत.
रामटेक: कडबी खेडा शेत शिवारात वाघाची दहशत - Ramtek News