Public App Logo
Jansamasya
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire

पालघर: खैर तस्करी करणाऱ्यांवर म्हसरोली परिसरात वनविभागाची कारवाई

Palghar, Palghar | Apr 30, 2025
अवैधरित्या खैराची तस्करी होणार असल्याची माहिती जव्हार वनविभागाच्या कंचाड वनपरिक्षेत्राला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे म्हसरोली येथे सापळा रचून एक टेम्पो पकडला. यामध्ये अवैधरित्या तस्करी करून वाहतूक होत असलेला खैराचा साठा आढळून आला. वनविभागाने कारवाई करत नऊ टन खैर व टेम्पो असा अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत टेम्पो चालकासह इतरजण अंधाराचा फायदा घेत फरार झाले असून एका आरोपीला वनविभागाने पकडले आहे. याप्रकरणी अधिक तपास वनविभाग करीत आहे.