Public App Logo
Jansamasya
Bjp
National
Bihar
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews

पालघर: राष्ट्रीय महामार्गावर टेन गावानजीक टेम्पोचा अपघात

Palghar, Palghar | Apr 30, 2025
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टेम्पोचा अपघात झालेला आहे. राष्ट्रीय महामार्गा टेन गावानजीक वैतरणा नदी पूल परिसरात असलेल्या दुभाजकावर टेम्पो उलटला चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. धोकादायक स्थितीत महामार्गावर रस्त्यात उलटलेला टेम्पो क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

MORE NEWS

पालघर: राष्ट्रीय महामार्गावर टेन गावानजीक टेम्पोचा अपघात - Palghar News