आर्णी: महूरात शेतातील गुरे सोडल्यावर वाद; विळ्याने डोक्यात मारून शेतकरी जखमी
Arni, Yavatmal | Oct 20, 2026 महूर येथील कु-हा डुबणी परिसरात शेतातील गुरे सोडल्यावर झालेल्या वादात सुखदेव आरके यांनी रामकिसन आत्राम यांना विळ्याने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना घडली. गुन्हा नोंद झाला असून पोलीस तपास करत आहेत.