नाशिक मुंबई महामार्गावर ब्रॅकेट पॉईंट जवळ कंटेनर सारखाचे कंटेनर वरील नियंत्रण सुटल्याने कटेलर महामार्ग लगत असलेल्या भिंतीवर जाऊन आढळले या अपघातात कंटिन्यू चालक गंभीर जखमी झाला कट्ट्याची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र घोटी वर पेट्रोलिंग टीमच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ दाखल होत 21 पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले