आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरातील जुन्या नगरपरिषद येथे महापौर वंदना मगरे उपमहापौर राजेश राऊत यांच्याकडून घंटागाड्याची पाहणी करण्यात आली आहे यामध्ये 46 घंटागाड्या सुरू असून अनेक घंटागाड्या बंद अवस्थेत पडलेले आहे शहराला किती घंटाकड्याची आवश्यकता आहे याची माहिती महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून माहिती घेतली आहे यावेळी महानगरपालिकेचे स्वच्छता अधीक्षक चांदणे स्वच्छता निरीक्षक सोहेल पठाण रंगीत मगरे रोहन र