आज रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी कळमेश्वर तालुक्यातील मोहपा येथे फन स्ट्रीट चे आयोजन करण्यात आले. या यामध्ये विदर्भातील युट्युब वर प्रसिद्ध असणाऱ्या कलाकारांनी हजेरी लावली. नगराध्यक्ष माधव चर्जान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला