Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

रामटेक: तहसील कार्यालय रामटेक येथे हवामान अनुकूल तंत्रज्ञान मोहीम आणि खरीप हंगाम पूर्व नियोजन उपविभागीय कार्यशाळा संपन्न

Ramtek, Nagpur | Apr 23, 2026
खरीप हंगाम जवळ येत असताना या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय रामटेक सभागृहात गुरुवार दिनांक 23 एप्रिल ला रामटेक कृषी विभागाने रामटेक कृषी विभागात हवामान अनुकूल तंत्रज्ञान मोहीम आणि खरीप हंगाम पूर्व नियोजन उपविभागीय एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. उपविभागीय स्तरावरील विभागीय अधिकारी. उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि गट सहाय्यक यांचे द्वारा मार्गदर्शन करण्यात आले.