**अरुणोदय** * सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान** 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 *राबविण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी 0 ते 40 वर्षे वयोगटातील ,विवाहपूर्व, सर्व नागरिकांनी रक्ताची तपासणी करून घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशिक्षक अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत सूर्यवंशी सर यांनी केले. जिल्हा परिषद जळगाव.