आज ४ नोव्हेंबर मंगळवार रोजी दुपारी साडे तीन वाजता प्रहार संघटनेचे अमरावती महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात परिसरातील महिलांनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी. भेट घेऊन निवेदन दिले आहे या निवेदनातून मागणी केली आहे की अमरावती शहरातील अनेक ठिकाणी अवैधरित्या गावठी/देशी दारू विक्री खुलेआम सुरू असून परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. करिता एम. डी. ड्रग्स प्रकरणात आपल्या कडून जसे विशेष पथक नेमून एक वेगळी मोहीम राबविण्यात आली होती त्याचप्रमाणे या प्रकरणात सुद्धा विशेष पथक नेमून.....