कळमेश्वर: गोंडखैरी शिवारात अवैधरित्या मोहा फुल गावठी हातभट्टीची दारू काढणाऱ्या 13 आरोपींवर गुन्हा नोंद
दिनांक सात मे रोजी कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील गोंडखैरी येथे हातभट्टी लावून मोहापूर सर्व वापरून मोहापूर हातभट्टीची दारू काढल्या जात आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे धार केली असता 13 महिला आरोपी यांच्या वरून कार्यवाही करत घटनास्थळावरून नऊ लाख 63 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला