कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक २५ जुलै रोजी दारुबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून मोफुल दारू देशी दारू विदेशी दारू असा एकूण 24300 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत आशिष माणिकराव चव्हाण यांना अटक करण्यात आली