जालना: महिलांच्या तक्रारींसाठी प्रशासनाचे व्यासपीठ; 17 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिन
अन्यायग्रस्त महिलांना
Jalna, Jalna | Aug 14, 2026 महिलांच्या तक्रारींसाठी प्रशासनाचे व्यासपीठ; 17 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिन अन्यायग्रस्त महिलांना न्यायाची संधी; सकाळी 11 वाजता महिला लोकशाही दिनाचे आयोजन आज दिनांक 14 शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : महिलांना त्यांच्या समस्या व तक्रारी मांडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या हक्कांचे संरक्षण व न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 17 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आले आहे. जिल्हाधि