Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi

जाफराबाद: हरिपाठ ग्रंथ नसून संप्रदायाचा आत्मा- ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांचे बस स्थानक परिसरात कीर्तनात प्रतिपादन

Jafferabad, Jalna | Mar 30, 2026
आज दि. 30 मार्च 2026 वार सोमवार रोजी सकाळी8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद शहरात काल दिनांक 29 मार्च 2026 वार रविवार रोजी रात्री 10वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातील बस स्थानक परिसरात प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचे आयोजन भाजपा ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून करण्यात आले होते,यामध्ये बोलताना हरिपाठ हा ग्रंथ नसून संप्रदायाचा आत्मा आहे,असे प्रतिपादन महाराजांनी केले.

MORE NEWS

जाफराबाद: हरिपाठ ग्रंथ नसून संप्रदायाचा आत्मा- ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांचे बस स्थानक परिसरात कीर्तनात प्रतिपादन - Jafferabad News