रामटेक: पंचाळा येथील युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Ramtek, Nagpur | Jul 8, 2026 गौरव बागडे, रितिक पचारे, सागर दूध पचारे, मयूर नान्हे,रमण दूधपचारे,अजय तरारे,, आकाश दूध पचारे या रामटेक तालुक्यातील पंचाळा येथील तरुणांनी आपल्या सहकाऱ्यांसह बुधवारला काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचे जनसंपर्क कार्यालय रामटेक येथे माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते हा प्रवेश करण्यात आला.