शाहू स्मारक भवन येथे निर्मिती प्रकाशन, प्रकाशित ज्येष्ठ पुरोगामी लेखक व विचारवंत प्राध्यापक किसनराव कुराडे लिखित छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जडणघडणीतील वेगळे पैलू मांडणारा तत्कालीन राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक व राजकीय दृष्टिकोनावर भाष्य करणारा स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या क्रांतिकारी भूमिकेचे विश्लेषण करणारा स्वयंभू यशवंतराव घाटगे संस्थानिक शाहू महाराज झाले नसते तर या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले.