बीड पिंपळनेर रस्त्यावरील बाभळी बनल्या धोकेदायक ,फाटे तुटू लागल्याने अपघाताची शक्यता ,सा. बा. विभागाला जरा सुद्धा गांभिर्य नाही ,नागरिकांतून तीव्र संताप, म्हाळस जवळा, ईट, नागापूर, उमरी धोक्याचे ठिकाण #pwdbeed #cmo #जिल्हाधिकारीबीड #बांधकाममंत्री #पिंपळनेर