मोहोळ: मोहोळ तालुक्यातील 104 गावांमध्ये खरीप पीक पंचनाम्यांना सुरुवात
Mohol, Solapur | Oct 1, 2026 मोहोळ तालुक्यातील 104 गावांमध्ये खरीप पिकांचे नुकसान पाहता पिक पंचनामे सुरू झाली आहेत. अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जाऊन नुकसानाची पाहणी करत आहेत. पुढील आठ दिवसांत पंचनामे पूर्ण करणे आणि अहवाल शासनाला सादर करणे याचे काम आहे.