अंधेरी: लिंकटेनस्टाईनचे राजकुमार-अलॉइस व राजकुमारी सोफी यांचे विमानतळावरून खास निरोप
लिंकटेनस्टाईनचे राजकुमार अलॉइस आणि राजकुमारी सोफी यांच्या शिष्टमंडळाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास सुरू केला. कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह अनेक उपस्थित होते.