अंधेरी: मंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा दिवाळी विशेषांक प्रकाशीत
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या दिवाळी विशेषांका प्रकाशनाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयात उद्घाटन झाले. विशेषांकात ग्रामीण भागातील उद्योजकता आणि रोजगार संधी यावर भर आहे. अनेक वरिष्ठ निती निर्धारक देखील उपस्थित होते.