Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नरखेड: अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी आमदार चरण सिंग ठाकूर यांनी घेतले हरिद्वार येथे गंगास्नान आणि महामंडलेश्वर महाराजांचे आशीर्वाद

Narkhed, Nagpur | Apr 19, 2026
अक्षय तृतीयेच्या पवित्र आणि शुभ मुहूर्तावर, आमदार चरण सिंग ठाकूर यांना हरिद्वार येथे गंगास्नान करण्याचा व पूज्य महामंडलेश्वर महाराजजी यांचे आशीर्वाद घेण्याचा लाभ मिळाला. पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने मनाला अमाप समाधान लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.​या आध्यात्मिक प्रवासादरम्यान, त्यांनी मणसा देवी मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले.