Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत 26 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड

Bhiwapur, Nagpur | Apr 4, 2026
श्री हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 4 एप्रिल रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व 22 पोलीस स्टेशनला शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे मालमत्तेविरुद्धची गुन्हे करणारे महिला व बाल अत्याचार गुन्हेगार अशा आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत 26 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली