🛡️ सतर्कता हेच डिजिटल कवच!
डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी जागरूकता आणि सतर्कता हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे.
अमरावती ग्रामीण पोलिसांच्या वतीने महाराष्ट्र सायबर अवेअरनेस कॅम्पेन – ऑक्टोबर २०२६ अंतर्गत नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करण्याचा उपक्रम.
फसवणुकीपूर्वी सावध रहा — सुरक्षित डिजिटल व्यवहार करा!
🚨 सायबर हेल्पलाइन : 1930
🚔 पोलीस आपत्कालीन सेवा : 112
#AmravatiRuralPolice
#MaharashtraCyber
#CyberAwareness
#CyberSafety
#CyberCrimeAwareness
Follow us all Official links are in bio 🔗
Amravati, Maharashtra | Oct 7, 2026