कळमेश्वर: कळमेश्वर एमआयडीसी ते सेलू रोड येथे दुचाकीचा अपघात
कळमेश्वर एमआयडीसी ते सेलू रोड पंप धाब्याजवळ रोड वरती गिट्टी पासून असल्यामुळे गाडी अनियंत्रित होऊन गाडी चालक गंभीर जखमी झाला घटनेची माहिती रुग्णसेवक व सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांना मिळतात ते घटनास्थळी पोहोचले व जखमीला ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे देण्यात आले ते त्यांच्या रूपचाल सुरू आहेत