जळगाव लाईव्ह न्यूज । सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आक्षेपार्ह रील्स, धोकादायक स्टंटबाजी आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर आता जळगाव पोलिसांची करडी नजर आहे. अशा प्रकारच्या सोशल मीडिया कंटेंटविरोधात जळगाव पोलिसांनी विशेष ‘सायबर पॅट्रोलिंग’ मोहीम हाती घेतली आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive