हिंगोली: लहुजी वस्ताद साळवे जयंती उत्सवासाठी नियोजन बैठक संपन्न
लहुजी वस्ताद साळवे जयंती उत्सवाच्या तयारीसाठी आयोजित नियोजन बैठक झाली. डॉ. अमोल धुमाळ, सुमित कांबळे यांच्या उपस्थितीत तसेच आत्माराम गायकवाड व अनिल खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे नियोजन आणि कामकाज सुरू झाला आहे.