इंदापूर: हीच योग्य वेळ गद्दारांना जागा दाखवायची शिवसेना उपनेते आमदार सचिन आहिर यांचं वरकुटे येथील मेळाव्यात टीकास्त्र
Indapur, Pune | Apr 15, 2024 इंदापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे घटाच्या बूथप्रमुखांचा मेळावा सोमवारी दुपारी इंदापूर तालुक्यातील वरकुटे येथील शिवशंभो पॅलेस मध्ये पार पडला आहे. शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडलाय यावेळी सचिन आहेर यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र केले हीच योग्य वेळ आहे गद्दारांना जागा दाखवायची अशा शब्दात सचिन आहिर यांनी टीका केली आहे.