📍उद्या होणाऱ्या नीट च्या परीक्षेसाठी लातूर पोलीस प्रशासन तसेच सीआरपीएफ यांची यंत्रणा सज्ज झाली आहे.
📍 उद्या तब्बल लातूरात 14000 विद्यार्थी पुन्हा नीट ची परीक्षा देणार.
📍 14000 विद्यार्थी भयमुक्त वातावरणात नीट ची परीक्षा देणार - समीरसिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर.
📍उद्या होणाऱ्या नीट च्या परीक्षेसाठी लातूर पोलीस प्रशासन तसेच सीआरपीएफ यांची यंत्रणा सज्ज झाली आहे.
📍 उद्या तब्बल लातूरात 14000 विद्यार्थी पुन्हा नीट ची परीक्षा देणार.
📍 14000 विद्यार्थी भयमुक्त वातावरणात नीट ची परीक्षा देणार - समीरसिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर. - Latur News