भिवापूर: शिवापूर येथील तलावातून विनापरवानगीने ब्रास माती, मुरूम उत्खनन करून लाखो रुपयांच्या महसूल ची चोरी होत असल्याची तक्रार
भिवापूर तालुक्यातील शिवापूर येथील पहन 81 मधील सरकारी तलावातून विनापरवानगीने रोज प्रखने मुरूम मातीचे लाखो रुपयाची शासकीय महसुलीची चोरी होत असल्याची तक्रार उपविभागीय अधिकारी उमरेड यांना शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे उपविभागीय अधिकारी उमरे यांना दिलेल्या निवेदनात सांगितले सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी तसेच भूम अफिया याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली