कळमेश्वर: कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दी मध्ये अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील राहुल गाव डोरली परिसरात अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई केली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली असता गोवंशाची अवैध वाहतूक होत आहे असे निदर्शनास आले या कारवाईदरम्यान पोलिसांनी संबंधित भारी ताब्यात घेतली असून त्यामधील गोवंशांना सुटका करण्यात आली रावळगाव येथे गोशाळेत दाखल करण्यात आले