चंद्रपूर नगरपरिषद निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेत चा प्रश्न निर्माण होऊ नयेपोलीस स्टेशनच्या वतीने 71 गुन्हेगारांना तीन दिवसांसाठी शहरातून तडीपार करण्यात आले आहेत मतदान हक्क बनवण्यासाठी या सर्वांना दोन डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता ते बारा वाजेपर्यंत शहरात येण्याची परवानगी देण्यात आली असून त्यानंतर तात्काळ शहर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत कायद्याचे उल्लंघन काढण्यासाठी करण्यात आलेली ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन मुमका यांनी एक डिसेंबरला दुपारी बारा वाजता माहिती प्राप्त.