शाहूवाडी: वारणा कापशी परिसरात मादी बिबट्या दोन पिलांसह; ग्रामस्थांमध्ये दहशत
शाहूवाडी तालुक्यातील वारणा कापशी परिसरात गेल्या १५ दिवसांपासून बिबट्या आणि दोन पिल्यांनी फिरण्यामुळे ग्रामस्थ चिंतित आहेत. बुधवारी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना अवघ्या ५० मीटरवर बिबट्या दिसून आल्याने सुरक्षा प्रश्न निर्माण झाला आहे.