Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नरखेड: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ४ आरोपींना अटक, १.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त ​

Narkhed, Nagpur | Apr 10, 2026
नरखेड पोलिसांनी मौजा मसोरा येथे सुरू असलेल्या ५२ पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून चार आरोपींना रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी, ९ एप्रिल रोजी गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.​अटक केलेले आरोपी सुरेश शेबेकर , चंद्रभान गायधने , पुरुषोत्तम गायधने आणि रवींद्र वाडबुदे सर्व राहणार मसोरा हे आहेत.दोन होंडा शाईन मोटारसायकल, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १,१९,७३५ रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला