कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीतील गोंडखैरी परिसरात अवैधरीत्या वाहन पार्किंग करण्याविरुद्ध विशेष मोहीम
नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस स्टेशन तसेच जिल्हा वाहतूक शाखा यांच्याद्वारे राष्ट्रीय महामार्ग व सर्विस रोडवरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली विशेषता पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीतील गोंडखैरी परिसरात राबविण्यात आलेल्या या विशेष अवैध पार्किंगच्या प्रकारांमध्ये लक्षणीय घट झाली असून सदर परिसरात 71 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे