Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नरखेड: अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

Narkhed, Nagpur | Apr 24, 2026
नरखेड पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आरोपींमध्ये धनराज गजभिये व अभय बांगर यांचा समावेश आहे. आरोपींकडून अवैध्य दारू देखील जप्त करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.
नरखेड: अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल - Narkhed News