कोल्हापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना आज जाहीर झाली आहे. दरम्यान, याविषयी आज माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले की, प्रभाग रचनेची प्रक्रिया ही पारदर्शकच असून विरोधकांची भूमिका म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं अशी आहे.
करवीर: प्रभाग रचनेची प्रक्रिया पारदर्शकच; विरोधकांची भूमिका म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं-भाजप प्रदेश सचिव महेश जाधव - Karvir News