कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे दाखल प्राणांकित अपघाताबाबत करण्यात आली प्रत्यक्ष पाहणी
दिनांक 8 एप्रिल रोजी शिवार येथे विजयकुमार नेपाल सिंग यादव हा त्याच्या ताब्यातील ट्रक मध्ये दाखल भरून अकोला कडे जात असताना आरोपी चालक वैभव संताराम दहिफळे ही वर्धा वेगाने व निष्काळजीपणे चालून ब्रेक मारल्याने मृतकाचे ताब्यातील व आरोपीची ट्रक जाऊन धडकले सदर प्रकरणी पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे वैभव शांताराम दहिफळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस पाहणी मध्ये निष्पन्न झाले की सदर ट्रकमध्ये मुरूम नसून राखण आहे तसेच स्ट्रोक ओवरलोड नसल्याचे निष्पन्न झाले