Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Educationforall
Capacitybuilding
Worldwaterday
Chaitranavratri
Railsafety
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Kalpanachawla
Bipinrawat
No video available

शहादा: विवाहितेचा रूहाणे गावात सासरच्या मंडळींकडून छळ, ४ जणांविरुद्ध सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल

Shahade, Nandurbar | Mar 26, 2024
शहादा तालुक्यातील सारंगखेडा गावातील माहेर असलेल्या विवाहितेचा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात रूहाणे गावात वारंवार माहेरून पैसे आणावेत या मागणीवरून शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून सासरच्या चार जणांविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.