शहादा: विरल विहार येथे खासदार डॉ.हिना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी साजरी केली धुलीवंदन
नंदुरबार येथील विरल विहार येथे आज दिनांक 25 मार्च रोजी खासदार डॉ.हिना गावित यांच्या निवासस्थानी धुलिवंदन साजरा करण्यात आली. यावेळी खासदार डॉ.हिना गावित व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी उपस्थित महिलांना विविध रंग लावून धुलीवंदन उत्साहात साजरा केली. यावेळी महिला उपस्थित होत्या.