Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: एमआयडीसी भूसंपादन विरोधात पटगोवारी, आमडी येथील शेतकऱ्यांचे तहसीलदार रामटेक यांना निवेदन

Ramtek, Nagpur | Jun 15, 2026
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी अंतर्गत प्रस्तावित भूसंपादन प्रक्रियेविरोधात मौजा पटगोवारी व मौजा आमडी येथील प्रभावित भूमी धारक शेतकऱ्यांनी तहसीलदार रामटेकरमेश कोळपे व भूमी संपादक अधिकारी यांना सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी निवेदन सादर करून प्रस्तावित प्रत्यक्ष मोजणी कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे.