अंधेरी: नाशिकचा नवा विश्वविक्रम; महागोदा आरतीची गिनीज बुकमध्ये नोंद
नाशिकमध्ये ६ हजार २३३ भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या महागोदा आरतीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात आदिवासी बांधवांचा मोठा सहभाग होता. आठवडाभरातील हा नाशिकचा दुसरा विश्वविक्रम आहे.