Public App Logo
Jansamasya
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah

भोकरदन: भोकरदन तालुक्यात जळगाव सपकाळ आडगाव परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट

Bhokardan, Jalna | Apr 1, 2026
आज दिनांक एक एप्रिल 2026वार बुधवार रोजी सायंकाळी 5वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यासह परिसरात व जळगाव सपकाळ आडगाव या शेतशिवारामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकळी पाऊस झाला आहे व यामध्ये गारपीट सुद्धा झाली आहे त्यामुळे अगोदरच मागच्या आठवड्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली आणि आता पुन्हा गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीत पेरलेला मका, गहू , हरबरा ,कांदा बीज या शेती पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे ,आता सरकार काय भूमिका घेते हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

MORE NEWS