Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रोहा: किल्ले रायगडावर निवारा शेडची आवश्यकता

Roha, Raigad | May 16, 2026
वाढत्या उन्हाळ्यामुळे रायगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हात पर्यटकांना थांबण्यासाठी किंवा विश्रांती घेण्यासाठी पुरेशी निवारा शेड तसेच अत्यावश्यक काळात आरोग्य केंद्राची निर्मिती नसल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. रायगड किल्ल्यावर विविध ठिकाणी कायमस्वरूपी निवारा शेड व कायमस्वरूपी गडाच्या विविध पाच ते सहा ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

MORE NEWS