गोंदिया: गोंदियात 'माहा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर', पाणी संवर्धनासाठी जनजागृती
Gondiya, Gondia | Aug 21, 2026 गोंदियात २१ ऑगस्टला माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 'माहा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर' चे आयोजन करण्यात आले. नागरिक, विद्यार्थी, अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश पसरवला. 'पाणी अडवा, पाणी जिरवा' हा उपक्रम प्रभावी ठरला.