राजापूर: जिल्ह्यातील ५० धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार
अतिवृष्टी आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धरणांची सुरक्षा वाढवण्यासाठी शासनाकडून ५० धरणांचे सखोल स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. धरणांच्या संरचनेतील त्रुटी व भविष्यातील धोके तपासून दुरुस्तीचे काम सुरू होईल.