ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत, सुरक्षित आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने Thane Police Commissioner Shri. Ashutosh Dumbare Sir आणि Joint Commissioner of Police Shri. Dnyaneshwar Chavan Sir यांच्या मार्गदर्शनाखाली Traffic Expert Dr. Shankar Vishwanath Sir यांनी Thane traffic DCP Pankaj Shirsat Sir यांच्यासोबत कल्याण फाटा व शिळफाटा परिसरातील प्रमुख जंक्शनची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीदरम्यान जंक्शनवरील वाहतुकीचा प्रवाह, कोंडीची कारणे, वाहनांची वर्दळ, वाहतूक कोंडी तसेच आवश्यक वाहतूक व्यवस्थापन उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यात आला.
या निरीक्षणाच्या आधारे वाहतूक नियोजन व व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी तज्ज्ञांच्या सूचना आणि आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
#ThanePolice #ThaneTrafficPolice #ThaneTraffic #TrafficManagement #TrafficSafety
Thane, Maharashtra | Oct 8, 2026